राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान

Feb 15, 2025 - 13:21
Feb 15, 2025 - 13:47
 0
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान

केंद्र शासनच्या 11 व्या व 12व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरु करण्यात आले असून सन-2017 पर्यंत माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकिकरण करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.सन-2017 पर्यंत एकात्मीक पध्दतीनी राज्याच्या भागीदारीने हा कार्यक्रम अमलात आणावयाचा आहे.माध्यमिक शाळेमध्ये जाणा-या सर्व मुला-मुलींना 2017 पर्यंत जीवनावश्यक व गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याची ग्वाही राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियाना अंतर्गत देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत सन 2013-14 मध्ये राबवले जाणारे उपक्रम 1) शाळा अनुदान 2)स्वसंरक्षण प्रशिक्षण 3) ग्रंथ महोत्सव 4) वेध भविष्याचा

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow