माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रक्कम रु. ३००० /- प्रोत्साहन भत्ता देणे
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत सदरची योजना राबवली जाते.शासकीय/शासन अनुदानित/स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या अनुसुचित जाती जमाती मधील वय वर्षे 16 पूर्ण न झालेल्या विदयार्थ्याींनींसाठी तसेच व अविवाहीत मुलींसाठीच सदरची योजना लागू आहे.
What's Your Reaction?