अरुण दामोधर दळवी यांच्याकडून मुख्यमंत्री निधीस ५०००/- चा धनादेश अर्पण
दादुळगव्हाण चे सरपंच अरुण दामोधर दळवी यांनी ५०००/- चा धनादेश मा. मडके साहेब , तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केला . तसेच इतर सरपंचानी सुद्धा याचप्रकारे मुख्यमंत्री सहायता निधीस हातभार लावला पाहिजे असे आवाहन अरुण दामोधर दळवी , राज्य उपाध्यक्ष सरपंच परिषद शिवसेना , राज्य उपाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ यांच्याकडून करण्यात येत आहे
What's Your Reaction?