"स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" अंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी
"स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान"
आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र आपटी अंतर्गत नांदगाव चऱ्हाटे वाडी ( ग्रामपंचायत नांदगाव).
तालुका भोर
शिबिर नं - 4
1) अभियाना अंतर्गत महिलांची एनसीडी तपासणी (उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग- तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग.)
2) ज्या महिलाना शुगर बीपी आहे अश्या महिलाना मोफत समुपदेश आणि गोळ्या वाटप करण्यात आल्या.
3) महिलांना किरकोळ आजारावर औषधोपचार करण्यात आले.
4) आयुष्मान कार्ड व आभा कार्ड ऑनलाईन काढून देण्यात आले.
त्यावेळी उपस्थित सारिका भातुसे व वर्षा पारठे आशा ताई.
डॉ श्वेधा जाळिंद्रे समुदाय आरोग्य अधिकारी.
सौ भाग्यश्री चऱ्हाटे सरपंच नांदगाव.
इतर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
एकूण - 33 महिलांची तपासणी करण्यात आली.
What's Your Reaction?