आजी / माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत
शासन निर्णय क्रमांक एनडीफ/1072/2487-एस,दिनांक 10 नोव्हेंबर 1972 अन्वये सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत प्राथमिक/माध्यमिक,कनिष्ठ महाविदयालय स्तरावर करण्याची योजना सुरु करणेत आली.त्यानुसार माजी सैनिकांच्या मुला मुलींनी राज्याचे आधिवास प्रमाणपत्र जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडील सेवेचा दाखला.सादर केल्यास सदरची सवलत अनुज्ञेय आहे.सदर सवलत तिस-या अपत्या पर्यंत देय असून तसा अर्ज शाळा/महाविद्यालये सुरु झालेपासुन 30 दिवसांच्या आत
What's Your Reaction?